¡Sorpréndeme!

Shiv Sena Parvati constituency:खड्ड्यामध्ये केक कापून सत्ताधारी BJPच्या होर्डिंगचा निषेध|Sakal Media

2021-07-22 836 Dailymotion

Shiv Sena Parvati constituency:खड्ड्यामध्ये केक कापून सत्ताधारी BJPच्या होर्डिंगचा निषेध|Sakal Media
Pune : पुणे महापालिकेतील (PMC) टेंडरमधील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटीच्या कामांचा उडालेला बोजवारा, कागदावरच असणारा जायका प्रकल्प, रखडलेली मेट्रो,' अशी अनेक कामे रखडली असून पुणे शहर भाजपने शहरभर विकास पुरुष म्हणून होर्डिंग (Devendra Fadnavis Hoarding)लावून (BJP Hoarding in pune)पुण्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे. ही वस्तुस्थिती असताना 'शिल्पकार नव्या पुण्याचे'? या निषेधार्थ शिवसेना पर्वती मतदार संघाकडून (Shiv Sena Parvati constituency)खरी परिस्थिती दाखवण्यासाठी रस्त्याला पडलेल्या खड्डयामध्ये केक कापून पुण्याकडून शुभेच्छा देण्यात येत आहे. यावेळी विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले त्यावेळी किशोर रजपूत उपशहर संघटक, उपविभाग प्रमुख तानाजी लोहकरे आणि उपविभाग प्रमुख दीपक घुबे, अशितोष चाफेकर, राम पवार, नरेंद्र गंजे आदी शिवसैनिक उपस्थित होते
#Pune #Shivsena #BJP #Parvaticonstituency #PMC #DevendraFadnavisHoarding